Subhash Ghai birthday celebration

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 13:34 IST2017-01-25T08:04:20+5:302017-01-25T13:34:20+5:30

बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांनी नुकताच आपला 72वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांची पत्नी मुक्ता घईही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.