अंदाज-ए-सोनम कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-07T10:11:15+5:302018-06-27T20:22:42+5:30

सोनम कपूरला नीरज चित्रपटातील तिच्या दर्जेदार अभिनयासाठी तिला विशेष उल्लेखीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या सोनम पॅडमॅन याचित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.