अंदाज-ए-श्रद्धा कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST2017-10-17T10:17:27+5:302018-06-27T20:08:12+5:30

श्रद्धा कपूरने तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही मात्र श्रद्धाच्या अभिनयाचे कौतूक मात्र नक्की झाले. श्रद्धाने अभिनयासोबत गायनही केले आहे.