special screening of film kaabil

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2017 14:26 IST2017-01-26T08:56:58+5:302017-01-26T14:26:58+5:30

ह्रतिक रोशनच्या काबिलने रिलीज होताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शाहरुख खानच्या रईस चित्रपटाबरोबर ह्रतिकचा काबिल चित्रपट रिलीज झाला. पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आहे.