Song launch of Kabil at Sahara Star in mumbai

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:20 IST2017-01-06T16:20:32+5:302017-01-06T16:20:32+5:30

शाहरुख खानच्या रईस चित्रपटाला टक्कर देण्यासाठी ह्रतिक रोशनचा काबिल हा चित्रपट येतोय. नुकतेच मुंबईतल्या एका ठिकाणी काबिल चित्रपटातले एक साँग लाँच करण्यात आले.