सोनम कपूरचे stunning Photoshoot पाहून व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:47 IST2018-06-12T07:01:53+5:302018-06-27T19:47:54+5:30

बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून सोनम कपूर ओळखली जाते.ऑन एंड ऑफ स्क्रीन स्टायलिश लूकमुळे चर्चेत असणारी सोनमचे जुने फोटोही खूप व्हायरल होत असतात.तिने फोटोशूट केलेले काही खास फोटोत तिच्या सेक्सी अदा कॅमे-यात कैद झाल्याचे पाहायला मिळते.त्यात तिचा अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.