smita gondakar latest photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 15:39 IST2016-12-06T15:38:50+5:302016-12-06T15:39:19+5:30

आगामी भय या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आलेली स्मिता वेस्टर्न लुकमध्ये गॉर्जिअस दिसत होती. यावेळी तिने फोटो काढण्यासाठी हटके पोझ देस सर्वांनाच घायाळ केले.