sidharth jadhav in jejuri

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 10:44 IST2016-12-03T13:44:00+5:302016-12-05T10:44:52+5:30

अभिनेता सिद्धार्थ जाधव नुकताच जेजुरीला त्याच्या गेला उडत या नाटकासाठी गेला होता. नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर सिद्धार्थने जेजुरीतील आराध्य दैवत खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी भंडाऱ्यामध्ये माखलेल्या सिद्धार्थने जेजुरीच्या मंदिरातील तलवार देखील उचलली. याचे काही खास फोटो तुमच्यासाठी.