Shilpa Shetty Looks Stunning at R K Studio

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 12:37 IST2016-11-08T18:53:27+5:302016-11-09T12:37:30+5:30

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आपला पती राज कुंद्रा आणि मुलगा वियान समवेत आर. के. स्टुडिओमध्ये आली होती. यावेळी तिचा लूक पाहण्यासारखा होता.