शमा सिकंदर दुबईत करतेय एन्जॉय,पाहा ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-25T11:09:00+5:302018-06-27T20:07:32+5:30

शमा सिकंदरच्या घायाळ करणा-या अदांमुळे माया या वेब सीरीजने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आता सध्या ती दुबईतमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय.शेअर केलेल्या फोटोत तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजा पाहायला मिळाला.