शाहिद- मीराची भन्नाट केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-02-01T09:35:43+5:302018-06-27T19:58:26+5:30

लॅक्मे फॅशन वीकमध्ये शाहिद आणि मीरामधली केमिस्ट्री दिसली. बॉलिवूडबाहेरची असूनही मीराने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहिदची पत्नी म्हणून नव्हे तर मीरा राजपूत या नावाने तिला ओळखले जातेय. तिचा बॉलिवूडमधील वावर बघता, मीराचा इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही,यावर अनेकदा विश्वासही बसत नाही.