शाहिद-मीरा रोमँटिक लंच डेटवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 14:31 IST2016-11-29T14:31:36+5:302016-11-29T14:31:36+5:30

शाहिद कपूर आणि मीरा कपूर राजपूत जोडपं आता सध्या पालकाच्या भूमिकेत आहे. मुलगी मीशा म्हणजे शाहिदसाठी जीव की प्राण! ...