मम्मी मीरा राजपूतसह शॉपिंगला निघाली शाहिद कपूरची चिमुकली मीशा, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-19T15:37:37+5:302018-06-27T20:11:58+5:30

सध्या शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची चिमुकली मीशा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच ती मम्मी मीरा राजपूतसह शॉपिंगला जात असताना स्पॉट झाली. यावेळी मीशा खूपच सुंदर दिसत होती.