Shahid Kapoor & Kangana ranaut at at filmistan studio

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 13:56 IST2017-02-15T06:50:14+5:302017-02-15T13:56:29+5:30

आपल्या आगामी चित्रपट रंगूनच्या प्रमोशनसाठी कंगना रणौत आणि शाहिद कपूर व्हाईस ऑफ इंडिया या रिअॅलिटी शोच्या सेटवर गेले होते. यावेळी दोघांनी ब्लॅक कलरचे कपडे परिधान केले होते.