शाहरूख खानची लेक सुहाना खानचा हा लूक तुम्हाला घायाळ करेल, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-28T07:47:17+5:302018-06-27T20:07:06+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची लेक सुहाना खान हि नेहमीच तिच्या लूक्स आणि हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. नुकतीच सुहाना आणि तिच्या मैत्रिणींने अलीबागवरून परताना आपल्या स्टायलिश लूकने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळविल्या होत्या. आता पुन्हा एकदा सुहानाचा असाच काहीसा हॉट अंदाज समोर आला असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.