SEE PICS : ‘हिप हॉप’ लुकमध्ये रणवीर सिंगने आॅटो रिक्षाने केली मुंबईची सैर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 16:50 IST2017-05-20T11:17:49+5:302017-05-20T16:50:11+5:30

अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या विचित्र कपड्यांच्या स्टाइलमुळे चर्चेत असतो. एकदा तर तो चक्क ‘कंडोम ड्रेस’मध्ये बघावयास मिळाला होता. ...