See pics : ​कपिल शर्माची हिरोईन इशिता दत्ता अडकली लग्नबंधनात! १० वर्षे मोठ्या अभिनेत्याशी केले लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 10:22 IST2017-11-29T04:51:23+5:302017-11-29T10:22:00+5:30

कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ या चित्रपटातून लीड हिरोईन म्हणून डेब्यू करणारी अभिनेत्री इशिता दत्ता काल २८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकली. मुंबईतील ...