पाहाःगोलमाल अगेन स्टारकास्टची पडद्यामागची मजा मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-26T08:56:37+5:302018-06-27T20:07:19+5:30

'गोलमान अगेन' सिनेमा प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.या सिनेमातल्या कलाकारांनी ऑनस्क्रिन रसिकांना खळखळून हसवले तितकीच मजा या सिनेमाच्या स्टारकास्टने पडद्यामागेही केल्याचे पाहायला मिळतंय. पाहुयात ऑनस्क्रीन धम्माल उडवणा-या या कलाकारांची पडद्यामगची मजा मस्ती.