पाहा आलिया भट्टचा देसी अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-06T15:19:35+5:302018-06-27T20:00:46+5:30

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये आलियाने पारंपरिक ड्रेस परिधान केला असून, त्यात तिचे सौंदर्य उठून दिसत आहे. एका मित्राच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीमध्ये आलियाचा हे देसी अंदाज बघावयास मिळाला.