Screening of short film Raakh

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 12:07 IST2016-11-07T12:00:24+5:302016-11-07T12:07:38+5:30

मुंबईत राख या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग झाले. या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील अनेक जणांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली ती हॉट सनी लिओनी.