Screening of Rock On 2

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 10:46 IST2016-11-11T10:46:26+5:302016-11-11T10:46:26+5:30

'रॉक ऑन 2' या चित्रपटाचे मुंबईत स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. यावेळी श्रद्धा कपूर भलत्याच मस्तीच्या मूडमध्ये दिसली.