तापसी पन्नूच्या 'नाम शबाना'चे स्क्रिनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-30T08:18:20+5:302018-06-27T20:23:10+5:30

नुकतेच मुंबईत तापसी पन्नूच्या नाम शबाना या चित्रपटाचे स्क्रीनिंग पार पडले. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. याचित्रपटात अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज वाजपेयी सारखे तगडे कलाकार आहेत.