‘खुनवाली चिठ्ठी’ चित्रपटाची स्क्रिनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-25T10:43:33+5:302018-06-27T20:21:27+5:30

मुंबईत अलीकडेच ‘खुनवाली चिठ्ठी’ चित्रपटाची स्क्रिनिंग पार पडली. यावेळी रिचा चढ्ढा, अक्षरा हसन, गुलशन ग्रोव्हर, अली फजल, स्वरा भास्कर आदी कलाकारांनी हजेरी लावली. येथे प्रत्येक कलाकार आपल्या हटके स्टाईलमध्ये उपस्थित होता.