गुलाब इन गुलाबी ऑन गुलाबो...! सारा अली खानच्या बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 15:52 IST2020-09-06T15:32:18+5:302020-09-06T15:52:44+5:30
सारा अली खानचे ताजे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सैफ अली खान व अमृता सिंगची लाडकी लेक सारा अली खानचे ताजे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोत ती स्विमींग पुलमध्ये एन्जॉय करत असतानाच पुस्तक वाचनात मग्न दिसतेय.
साराने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि बघता बघता या फोटोवर चाहत्यांच्या उड्या पडल्या.
गुलाब इन गुलाबी ऑन गुलाबो... असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
साराच्या या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. 13 लाखांवर लोकांनी या फोटोला लाईक्स केले आहे.
अलीकडे साराने ब्ल्यू लिपस्टिकमधील फोटो शेअर केले होते. यात ती एका मिस्ट्री बॉयसोबत दिसली होती.
सारा अलीकडे कामावर परतली आहे. तिचे एका पाठोपाठ एक असे अनेक सिनेमे येत्या काळात रिलीज होणार आहेत.
सध्या सारा ‘अतरंगी रे’ या सिनेमाचे शूटींग करत आहे.
यात अक्षय कुमार व धनुष तिच्यासोबत दिसणार आहेत.
कुली नं 1 च्या रिमेकमध्ये सारा वरूण धवनसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.
‘केदारनाथ’ या सिनेमातून साराने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात तिच्या अपोझिट सुशांत सिंग राजपूत दिसला होता..