पुन्हा चर्चेत आली संजय दत्तची मुलगी त्रिशला,Viral Photoमध्ये दिसला ग्लॅमरस लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-29T11:33:14+5:302018-06-27T20:04:27+5:30

संजय दत्तची मुलगी त्रिशला इंडस्ट्रीपासून लांब असली तरीही बॉलिवूडच्या स्टारकिडसच्या यादीत तिचे नाव टॉपवर आहे.29 वर्षाच्या त्रिशलाने ट्रान्सफॉर्मेशन केलेले तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये त्रिशला अधिक सुंदर दिसत असून ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.