कित्येक महिन्यांनंतर कॅमेऱ्यासमोर दिसली सलमान खानची ‘वॉन्टेड’ अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 15:33 IST2018-06-14T10:01:05+5:302018-06-14T15:33:43+5:30

सुपरस्टार सलमान खानची अभिनेत्री आयशा टाकिया कित्येक महिन्यांनंतर कॅमेºयासमोर आली आहे. मुंबईतील गोरेगावच्या एका स्टुडिओमध्ये आयशा जाहिरातीची शूटिंग करीत ...