​सलमान खानच्या घरच्या गणपतीला सेलिब्रिटींच्या उपस्थितीत निरोप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 13:08 IST2016-09-07T07:38:05+5:302016-09-07T13:08:05+5:30

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या हस्ते भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ...