सलमानने चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:47 IST2018-06-16T11:52:29+5:302018-06-27T19:47:38+5:30

गेल्या तीन वर्षांपासून सलमान आपल्या फॅन्ससा ईदच्या मुहूर्तावर ईदी देतो यावर्षी ही त्यांने ती दिली. ईदच्या दिवशी 'रेस3' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.