Ronnie Screwvala’s daughter’s wedding reception

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 12:51 IST2017-01-23T06:51:55+5:302017-01-23T12:51:49+5:30

युटीव्ही च्या सईओ रोनी स्क्रूवालाच्या मुलीचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. यावेळी त्रिशा स्क्रूवालाला शुभेच्छा आणि आर्शीवाद देण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. माधुरी दीक्षित, प्रिती झिंटा, नेहा धुपियासह ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ लग्नात सहभागी झाले होते.