कंगना रणौतच्या गाजलेल्या भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-03-24T10:43:33+5:302018-06-27T19:53:48+5:30

‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगना रणौतने बॉलिवूड डेब्यू केला. पण ‘फॅशन’,‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटांनी कंगनाला खरी ओळख दिली. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जाणून घेऊया तिच्या गाजलेल्या भूमिकांविषयी...