रणवीर सिंगचा रॅपर देसी लूक़..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-05-20T13:03:20+5:302018-06-27T20:19:56+5:30

मुंबईत रणवीर सिंग नुकताच रॅपरच्या देसी लूकमध्ये दिसून आला. त्याने आॅटो रिक्षाने देखील सैर केली. त्याचा हा लूक सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला होता. तो आला की, सर्व चाहत्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली.