रणवीर म्हणणार ‘कुछ दिन तो गुजारिए स्वित्झर्लण्ड में’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 12:06 IST2016-11-05T12:06:30+5:302016-11-05T12:06:30+5:30

बॉलीवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंगने आता नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. स्वित्झरर्लण्ड पर्यटणाचा भारतीय ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून तो काम करणार आहे. ...