Ranveer Singh & Vaani Kapoor with Lido dancers from paris at Yashraj studios

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 16:21 IST2016-12-05T15:07:33+5:302016-12-05T16:21:07+5:30

सध्या रणवीर सिंग आणि वाणी कपूर दोघेही भलतेच बेफिक्रे झालेले दिसतायेत. त्यांचा आगामी सिनेमा 'बेफिक्रे'च्या प्रमोशनसाठी ते मुंबईतल्या एका स्टुडिओमध्ये आले होते. यावेळी त्यांचासोबत लुडो डान्सरही होते. ही लुडो डान्सर पॅरिसवरुन आले होते.