Ranveer Singh and Vaani Kapoor at Radio Mirchi studio

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 10:22 IST2016-11-30T10:22:43+5:302016-11-30T10:22:43+5:30

रणवीर सिंग आणि वाणी कपूर सध्या त्यांचा आगामी चित्रपट बेफिक्रेच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. बेफिक्रे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते मुंबईतल्या एका ठिकाणी आले होते. त्यावेळी यादोघेही आपल्या बेफिक्रे अंदाजात दिसले.