‘क्वांटिको’च्या सेटवरील देसी गर्ल प्रियंका चोपडाच्या पाहा अदा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-19T09:07:59+5:302018-06-27T19:59:19+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हिला ‘क्वांटिको’ या लोकप्रिय मालिकेमुळे हॉलिवूडचे दरवाजे उघडले गेले. सध्या प्रियंका ‘क्वांटिको’च्या तिसºया सीजनची शूटिंग करीत असून, सेटवरील तिच्या अदा बघण्यासारख्या आहेत. सध्या प्रियंकाचे सेटवरील काही फोटोज् व्हायरल होत असून, त्यामध्ये प्रियंकाचा लूक प्रचंड पसंत केला जात आहे.