सलमान खानची बहीण अर्पितासोबत दिसली प्रियंका चोपडा, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-03-24T16:28:31+5:302018-06-27T19:53:46+5:30
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा २३ मार्चच्या सायंकाळी सलमान खानची बहीण अर्पिता खानसोबत मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरेंटमध्ये स्पॉट झाली. प्रियंका आणि अर्पिता खूप चांगल्या मैत्रिणी असून, बºयाच दिवसांनंतर त्या एकमेकींना भेटल्या. अशात त्यांनी एकमेकींसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला. या अगोदर प्रियंका न्यू यॉर्कमध्ये होती, तेव्हा अर्पिताने तिची भेट घेतली होती. नुकतीच प्रियंका तिच्या ‘क्वाटिको’ मालिकेची शूटिंग पूर्ण करून भारतात परतली आहे.