abhijit khandkekar hatke look

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 17:10 IST2016-12-06T17:10:11+5:302016-12-06T17:10:11+5:30

अभिजीत खांडकेकर नुकताच त्याच्या आगामी भय या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आला होता. यावेळी त्याचा लुक लक्षवेधी ठरत होता. अभिजीतने फोटोसाठी पोझ देताना हटके अंदाज दाखवला.