PHOTOSHOOT:लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसला कॅटरिना कैफचा एथनिक लूक, अप्सराप्रमाणेच दिसतेय सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST2018-05-05T09:19:12+5:302018-06-27T19:51:05+5:30

आपल्या स्टायलिश लूकने रसिकांचे लक्ष वेधून घेणारी कटरिना कैफने पुन्हा रसिकांवर मोहिनी घातली आहे.एका फोटोशूटवेळी ट्रेडिशनल लूकमध्ये ती अवतरली होती.गुलाबी,काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये कतरिनाची स्टाइल प्रत्येकावर जादू करुन गेली.पाहुयात कॅमे-यात कैद झालेल्या कतरिनाच्या वेगवेगळ्या छटा.