अदा -ए- सोनाली बेंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-19T09:43:01+5:302018-06-27T20:07:59+5:30

सोनालीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यांने आग चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1996 साली आलेल्या दिलजलेमधून ती प्रकाशझोतात आली.