स्वरा भास्करच्या दिलखेच अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST2018-04-09T12:15:55+5:302018-06-27T19:52:37+5:30

स्वारा भास्करने थिएटरपासून सुरुवात केली. तनु वेड्स मनुमधील पायल या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आली. लवकरच ती वीरे दी वेडींगमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.