हुमाच्या दिलखेच अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-10-31T11:54:37+5:302018-06-27T20:06:49+5:30

हुमाचा जन्म दिल्लीत झाला होता. दिल्लीच्या गार्गी कॉलेज ऑफ दिल्ली युनिवर्सिटीतून मधून तिने शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने थिएटर ज्वाइन केले. हुमाने काही डॉक्युमेंट्रमध्ये सुद्धा काम केले आहे. अनुराग कश्यपच्या गँग ऑफ वासेपूरमधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.