pallavi patil and sangram samel wedding

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 14:54 IST2016-12-04T14:48:23+5:302016-12-04T14:54:43+5:30

अभिनेत्र पल्लवी पाटील आणि संग्राम समेळ नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. छोट्या पडदयावरील काही कलाकारांनी यांच्या लग्नाली हजेरी लावली होती. पहा मग या दोघांचे काही झक्कास फोटो खास तुमच्यासाठी...