मानुषीच्या घायाळ करणा-या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-14T09:26:07+5:302018-06-27T19:57:15+5:30

हरियाणाच्या मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड’चा ताज जिंकला आणि लगेच तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा सुरु झाल्यात. तिने केलेल्या फोटोशूटमध्ये तिच्या वेगवेगळा अंदाजा पाहायला मिळतोय.पाहुयात मानुषीने आजपर्यंत केलेल्या फोटोशूटमधला ग्लॅमरस अंदाज.