तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांचा चित्रपट 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' लवकरच रिलीजसाठी सज्ज आहे. नव्वदच्या दशकातील मध्यमवर्गीय कुटुंबावर आधारित या चित्रपटाद्वारे, त्या काळातील एक अभिनेत्री पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तिने संजय दत्त, अनिल कपूर, ...