खुल्लम खुल्ला प्यार करेंगे...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 22:07 IST2016-12-10T21:48:28+5:302016-12-10T22:07:01+5:30

बॉलिवूडमध्ये पडद्यावर झाडामागे लपून प्रेम करण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. कारण हल्लीच्या सिनेमांमध्ये इंटिमेट किंवा लिपलॉक सीन्स देण्यात ...