om puri funeral bollywood attends

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 22:03 IST2017-01-06T22:03:18+5:302017-01-06T22:03:18+5:30

आपल्या अभियनाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारेज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओम पुरी यांच्या पार्थिवावर मुंबईतील ओशीवार घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडचे ज्येष्ट कलावंतानी हजेरी लावली व श्रद्धांजली वाहिली.