नवाजुद्दीन सिद्दीकीने हुबेहुब धारण केला बाळासाहेबांचा लूक, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-21T15:49:56+5:302018-06-27T20:02:18+5:30

बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणाºया नवाजुद्दीनने त्यांचा हुबेहुब लूक धारण केला आहे, फोटो पाहा तुमचाही विश्वास बसेल!