mrunmayee deshpande wedding photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 16:46 IST2016-12-04T16:46:06+5:302016-12-04T16:46:06+5:30

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लग्नाचा मोसम पाहायला मिळतोय. अभिनेत्री मृण्मयी देखपांडेचे नुकतेच लग्न झाले आहे. तिच्या लग्नातील आणि रिसेप्शनचे काही खास फोटो तुमच्यासाठी