Mouni Royनं ऑरेंज बॅकलेस ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 20:36 IST2022-10-10T20:36:23+5:302022-10-10T20:36:23+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच मौनी रॉयने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मौनी केशरी रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉय थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मौनी रॉय टेबलवर बसून कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. आणि त्यांच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)