बाबो..! विना ब्लाउज साडीत मौनी रॉयनं केलं फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 19:59 IST2022-08-25T19:53:40+5:302022-08-25T19:59:13+5:30
Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
पुन्हा एकदा मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा देसी लूक पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मौनी रॉय साधी साडी नेसलेली दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयने ब्लाउज परिधान न करता साडी नेसली आहे, ज्यामध्ये तिने कपाळावर मोठा मांग टिका लावला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मौनी रॉय एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर २४.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)